Monday , September 24 2018
Home / राजकीय (page 2)

राजकीय

शशी थरूर यांच्या कार्यक्रमात कदम समर्थकांचा राडा..  

पुणे न्यूज़ नेटवर्क – काँग्रेस पक्षातर्फे युवा कार्यकर्त्यांना सोशल मिडिया आणि राजकीय संवाद या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी कांग्रेस भवन येथे खासदार शशी थरूर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाचे आयोजन करताना पूनावाला यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतल नसल्याचा आरोप कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला होता. याचे पडसाद आज कार्यक्रम …

Read More »

लुल्लानगर उड्डाणपुलाचे भूमिपूजन कोणते साहेब करणार ?

राजकीय श्रेयासाठी धड़पड सुरु… पुणे न्यूज नेटवर्क : श्रेयाचं राजकारण पुण्याला काही नवीन नाही. त्यातच येणाऱ्या महापालिका निवडणुकांमुळे याला आधिकच पेव फुटले आहे. यावेळी विषय आहे तो गेली अनेक दिवस लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या लुल्लानगर उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा. १५ मे’ला या उड्डाणपुलाच भुमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्याचे कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित …

Read More »

कार्यकर्त्यांने घेतलेल्या लाच प्रकरणामुळे एकनाथ खडसे अडचणीत…

पुणे न्यूज नेटवर्क : कल्याण येथील एका संस्थेला जमींन मिळवुन देण्यासाठी लाच मागीतल्या प्रकरणी काल गजानन पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेली आहे. गजानन पाटिल हा एकनाथ खड़सेंचा स्वीय सहायक असल्याच सांगितल जात आहे. त्यामुळे या प्रकरणी एकनाथ खड़सेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणी खड़सेंच नाव आल्यामुळे विरोधकही त्यांच्या …

Read More »

नगराध्यक्ष थेट निवडणार जनतेमधुन.

पुणे न्यूज़ – आगामी काळात राज्यामधे होणाऱ्या 215 नगरपालिका निवडणुकांसाठी दोन वार्डचा मिळून एक प्रभाग. तसेच नगराध्यक्ष हा थेट जनतेमधुन निवडण्यात  येणार आहे. आज दि.10 में रोजी मंत्रीमंडळ बैठकीमधे हा निर्णय घेण्यात आला. येत्या डिसेंबर जानेवारीमधेे महाराष्ट्रातील 215 नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. दरम्यांन आज घेण्यात आलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. काही …

Read More »

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली; दिनेश वाघमारे नवे आयुक्त…

पुणे न्यूज, दि. 28 एप्रिल : राजीव जाधव यांची नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तपदी बदली झाली असून दिनेश वाघमारे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारला आहे. वाघमारे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून यापुर्वी काम पहात होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी वाघमारे हे …

Read More »

मुंबईहून विमानाने पुण्याला येणा-या कन्हैयाकुमारवर हल्ल्याचा प्रयत्न;

पुण्यात कन्हैयाच्या सभेसाठी पोलीसांचा तगडा बंदोबस्त… पुणे न्यूज, दि. 24 एप्रिल : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर मुंबईमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. कन्हैया प्रवास करत असलेल्या विमानात एका व्यक्तीने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या विमानात हा हल्ल्याचा प्रयत्न …

Read More »

रस्ते खोदाई वरुन आयुक्त-महापौर आमने- सामने

पुणे न्यूज, दि. २ एप्रिल :  पुणे शहरातील रस्ते खोदाईमुळे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमने-सामने झाले आहेत. शहरामध्ये केबल कंपन्यांकडून परवानगी पेक्षा जास्त रस्ते सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृतपणे खोदले जातात.  त्याचा त्रास सर्व पुणेकरांना सहन करावा लागतो. लाखो रुपये खर्च करुन रोड, फुटपाथ बांधण्यात येतात.  मात्र केबल कंपन्याच्या  रस्ते …

Read More »

शिवजयंतीनिमिक्त ‘मनसे’चा नवा झेंडा

पुणे न्यूज, दि. २६ मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवजयंतीनिमिक्त काल एका झेंड्याचे लोकार्पण केले. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पक्षाचे नेते नितीन सरदेसाई उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा अतिरिक्त ध्वज आहे. शिवजयंतीसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी हा ध्वज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ध्वजाच्या बरोबरीने फडकवला जाणार असल्याची माहिती पक्षाकडून …

Read More »

एसएनडीटी ते बालभारतीपर्यंत भूमिगत वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

  पुणे, दि. 21 : महावितरणच्या कोथरूड विभाग अंतर्गत एसएनडीटी उपकेंद्ग ते बालभारतीपर्यंत 22 केव्ही भूमिगत वाहिनी एक व दोनच्या कामाचे भूमिपूजन मा. आ. सौ. मेधाताई कुलकर्णी यांच्याहस्ते नुकतेच झाले. कोथरूड विभाग कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

आणि जाहीर कार्यक्रमात नाना अजित पवारांची नक्कल करतात तेंव्हा…

(व्हिडीओ पाण्यासाठी क्लिक करा) कोल्हापुर : अलिकडच्या काळात” अजितवर खुप आरोप असतील त्याचं कायदा काय ते करीलं पण,अजित मला खुप आवड़त असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. गाण्यामध्ये लताबाई आणि गद्यात हा (दादा)कधी श्वास रोखून धरतात हे कळतच नाही” यावेळी दादांच्या बोलण्याच्या शैलीची नानांनी नक्कल करताच सभाग्रहात एकच हशा पिकला!! नाना पाटेकर …

Read More »