Wednesday , August 15 2018
Home / आज पुण्यात

आज पुण्यात

अपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान

१५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात पुढील सात दिवस रसिकांना मिळणार आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी पिफ बझार अंतर्गत होणार अनेकविध चर्चात्मक कार्यक्रम दिवंगत नेते ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिफ बझारमध्ये साकारणार ‘ओम पुरी रंगमंच’ पुणे, दि. १२ जानेवारी, २०१७ : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

“सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…

डी पी रोडवर खवय्या पुणेकरांसाठी खास समुद्र पदार्थांची मेजवानी… पुणे, दि. 19 ऑक्टोंबर : खवय्या पुणेकरांसाठी आता “सी फुड फेस्टीव्हल” सुरु झाला आहे. “सिंहगड चौपाटी” येथे हा फेस्टिव्हल 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर रोजी सुरु राहणार आहे. डी पी रोड, कर्वेनगर येथील “सिंहगड चौपाटी” येथे हा उत्सव महिनाभर सुरु असणार …

Read More »

पुणे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान

विविध सेवाभावी आणि सामाजिक संघटनांकडून स्टेशन परिसरात स्वच्छतेवर जनजागृती कार्यक्रम   पुणे न्यूज नेटवर्क : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. रेल्वे  कर्मचा-यांशिवाय वेगवेगळ्या सेवाभावी आणि सामाजिक संघटनाही या अभियानात सहभागी झाल्या होत्या. स्वच्छता या अभियानाअंतर्गत श्रमदान, नाटक, बॅनर होर्डिंग या माध्‍यमातून देखील जनजागृति …

Read More »

‘कलातीर्थ’ पुरस्काराने मराठी चित्रपट श्रुष्टीतील दिग्दर्शकांचा गौरव

पुणे न्यूज़ नेटवर्क – मनोरंजनाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करत असलेल्या थर्ड बेल एंटरटेनमेंट संस्थेच्या १३ व्या  वर्धापन दिनानिमित्त अण्णा भाऊ साठे सभागृह येथे ‘कलातीर्थ’ दिग्दर्शन पुरस्कारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी चित्रपट श्रुष्टीतील नामांकित दिग्दर्शकांचा गौरव करण्यात आला                   …

Read More »

डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार

पुणे न्यूज नेटवर्क : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे महानगरपालिकेच्यावतीने आज (रविवार) 29 मे रोजी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आणि किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता पर्वती येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे हा …

Read More »

स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन…

 स्वारगेट परिसरातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत…   पुणे न्यूज नेटवर्क : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अखेर आज लोकार्पण झाले. शहरातील विकास कामांच्या आणि राजकिय श्रेयवादाच्या लढाईत हा प्रश्न अनेक दिवस रेंगाळत पडला होता. अखेर आज(शुक्रवार) अजित पवार यांच्या हस्ते  स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी महापौर …

Read More »

पुणे न्यूज नेटवर्क इंपॅक्ट : ऑनलाइन सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांवर पुणे पोलिसांची कारवाई….

  ‘पुण्यात ऑनलाइन सेक्स रैकेट जोरात’ बातमीतून उघड केला होता पुण्यातील हाई प्रोफाइल गोरखधंदा… पुणे न्यूज नेटवर्क / विरेश आंधळकर : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांवर कार्यवाहीचा सपाटा लावला आहे. यामध्ये अनेक सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करत पोलिसांनी यामध्ये अडकलेल्या मुलींची सुटका केली होती. तर दुसऱ्या बाजुला काही दलालांकडून …

Read More »

पुणे स्मार्ट सिटी अध्यक्षपदावरून गोंधळ.

पुणे न्यूज़ – पुणे स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही अध्यक्षपदावरून आयुक्त कुणालकुमार यांना हटवून प्रधान सचिव डॉ. नितीन करार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय नेते तसेच पुणेकर जनतेची विविध मते पुढ येत आहेत. मनसे आणि शिवसेनेन तर पुण्याने स्मार्ट सिटी स्पर्धेतून बाहेर पड़ण्याची मागणी केली आहे तर सत्ताधारी राष्ट्रवादी …

Read More »

नदी पात्रामध्ये असणार सीसीटिव्हीची नजर…

पुणे न्यूज नेटवर्क : वाढत्या नागरीकीकरणामुळे तसेच शहरात असणाऱ्या सुविधांमुळे आणि झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे  पुणे स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहे. एका बाजूला शहराचा विकास होत असताना दूसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील कचरा व्यवस्थापन करण्यामध्ये अडचणी येत आहेत. महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनासाठी वेग-वेगळ्या उपाय योजना राबवल्या जात आहेत. तरीही नदी पात्रामधे …

Read More »

सरकारला ‘नीट’ बुद्धि दे

पुणे न्यूज़- सरकारच्या हलगर्जी पणामुळे लाखों विद्यार्थ्याना सीईटी दिल्या नंतर ही नीट परिक्षा दयाविच लागणार आहे. त्यामुळे ऐन वेळेस नीटला समोर कस जायच या बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यामध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. आज पुण्यामधे सरकार विरोधात चिंताग्रस्त पालकांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण पुकारल होत. …

Read More »