Sunday , September 23 2018
Home / आज पुण्यात (page 2)

आज पुण्यात

आणि पुणे पोलिस आयुक्तांनी दिला पुण्यातील ७३ कुटुंबाना सुखद धक्का… 

पुणे न्यूज नेटवर्क : पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेला चोरीचा मुद्देमालाचे आज वाटप केले. आपली चोरीला गेलेली वस्तू परत मिळेल अशीविचारही कधी या कुठुंबांनी केला नसेल त्यामुळे पुण्यातील ७३ कुटुंबाना सुखद धक्का बसला आहे. आपली चोरीला गेलेली वस्तू परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शिवाजीनगर मुख्यालयात यासंबंधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी …

Read More »

पुणे आणि परीसरामधे वाळवाच्या पावसाची जोरदार हजेरी

पुणे न्यूज़ – गेली अनेक दिवस उखाडयामुळे हैरान झालेल्या पुणेकरांणा आज सुखावह अनुभव मिळाला. पुणे परिसरामधे दुपारी वाळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावत वातावरणामधे गारवा निर्माण केला. सकाळ पासून उन्हाचा तड़का बसत असताना . दुपारी अच्यानक ढग दाटुन आले. आणि जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे काही अंशी लोकांची धावपळ झाली. परंतु ती …

Read More »

“नीट” बाबत महाराष्ट्र शासन कमी पडले…

पुणे न्यूज़ – एमबीबीएस बीडीएस च्या वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय पद्धितीनेच प्रवेश घेण्याचा न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर. आता महाराष्ट्र शासन विरोधी सुर उमटु लागले आहेत. महाराष्ट्र शासन सीईटी बाबत आपली  बाजु मांडण्यास कमी पडले असुन सरकारच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थीेचे नुकसान होणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावड़े अखेर पर्यत्न बोलत होते की ‘आम्ही संपूर्ण पणे …

Read More »

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात तब्बल 11 हजार आंब्यांची आरास…

अक्षयतृतीयेच्या निमित्ताने देसाई बंधू आंबेवाले यांच्यावतीने आरास… पुणे न्यूज, दि. 9 मे : अक्षयतृतीयेच्या निमित्ताने आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवून आरास केली आहे.  सुप्रसिद्ध देसाई बंधू आंबेवाले यांनी हि आरास केली आहे. देसाई बंधू आंबेवाले यंदा ८३व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यामुळे त्यांनी ही 11 …

Read More »

फ़िल्टर पाणी ते ही फुकट!

 पुणेकराण केली मोबाइल फ़िल्टर वाटर टँकरला सुरुवात. पुणे न्यूज़ – उष्णतेचा पारा दिवसेन दिवस नविन विक्रम मोड़त असल्यामुळे सूर्य जणु आग ओकत असल्याची अनुभूती पुणेकरांना येत आहे. अश्यामधे घरातुन बाहेर कुठ जायची इच्छा होत नाही. परंतु कितीही उन्ह झाल तरी काम करण्यासाठी बाहेर पड़ावच लागत. मग बाहेरच्या उन्हामुळे खुप तहान …

Read More »

चिमुकल्यांच्या मृत्युला जबाबदार कोण.

* धरणातून पाणी सोडताना योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच चिमुकल्यांचा जिव गेला. * जिल्हाधिकारी आणि संबधीत अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वदाचा गुन्हा दाखल करावा. कॅनोलमधे वाहून गेल्यान दोन लहान चिमुकल्यांचा जिव जाण्याची घटना आज (गुरुवार) उघडकीस आली आहे. ही दोन्ही मुल खडकवासला धरणातून ग्रामीण भागासाठी पाणी सोडण्यात आल त्यावेळी कॅनोलमधे खेळत …

Read More »

निरगुडी गावात ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छता अभियान राबविले

देवाज् ग्रुप ऑफ फांउडेशनच्या पुढाकाराने ग्रामस्वच्छता अभियान पुणे, दि. 30 एप्रिल : आळंदि देवाची पासून जवळच असलेल्या निरगुडी गावात आज (शनिवार, दि. 30 एप्रिल) ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविले. इंद्रायणी नदिकाठी वसलेले हे जवळपास 200 घरांचे आणि 800 लोकसंख्या असलेले गाव अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून गावात …

Read More »

एका ह्रदयाचा प्रवास… (ग़्रीन कॉरिडॉर) [Video]

रुबी हॉस्पिटल ते पुणे विमानतळ ७.५० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ६.३० मिनीटात पुणे न्यूज, दि. 26 एप्रिल : पुण्यात रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे हृद्य दिल्लीला ट्रान्सप्लान्टसाठी एम्स हॉस्पिटलला रवाना करण्यात आले आहे. काल रात्री रूबी हॉल मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या एका मुलाचं हृद्य दान करण्याचा निर्णय त्याच्या पालकांनी घेतला …

Read More »

लग्नाचे आमिष दाखवून महिलांना लुटण्याच्या प्रकारात वाढ;

फसवणूकीसाठी मेट्रोमोनी वेबसाईटचा वापर… पुणे न्यूज, दि. 26 एप्रिल : पुण्यातील एका महिलेला मेट्रोमोनी वेबसाईट वरुन लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या महिलेला तब्बल 38 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. भारत मेट्रोमोनी या वेबसाईटवरून हि फसवणूक करण्यात आलीये. पुणे पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक …

Read More »

तर पालकमंत्र्यांना पुण्यात फिरु देणार नाही – मनसे

पाण्यावरुन महापालिका सभेत मनसेची जोरदार निदर्शने… “पालकमंत्री पुण्याच्या हक्काचं पाणी दुसरीकडे देणार असतील, त्यामुळे जर पुण्याला पुन्हा पाणी कपातील समोर जावे लागणार असेल तर पालकमंत्र्यांना पुण्यात फिरू देणार नाही” -मनसे पुणे न्यूज, दि. 25 एप्रिल :  पुण्यातील धरणांचे पाणी दौड़, इंदापूर तसेच ग्रामीण भागाला दयावे लागणार आहे, त्यामुळे पुण्यामधे आजुन …

Read More »