Sunday , June 24 2018
Home / आज पुण्यात (page 3)

आज पुण्यात

पुण्यात डॉ. आंबेडकर जयंती निमिक्त तब्बल 2807 किलोचा केक

  पुणे न्यूज, दि. 14 एप्रिल : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती देशभरात विविध पद्धतीने साजरी केली जात आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट केटरिंग टेक्नोलॉजीच्या वतीने अनोख्या पद्धतीने म्हणजेच 1760 चौरस मीटरमध्ये 2807 किलोचा केक तयार करण्यात आला होता. तब्बल 88 तासामध्ये हा केक बनविण्यात …

Read More »

आजपासून पुण्यात “अग्निशमन सेवा सप्ताह”

पुणे न्यूज, दि. 14 एप्रिल : पुणे अग्निशमन दलाचा “अग्निशमन सेवा सप्ताह” आजपासून सुरु झाला आहे. १४ ते २० एप्रिल दरम्यान हा सप्ताह पार पडणार आहे. 1956 मधील डेनिस फायर इंजिन हे रॅलीचे आकर्षण ठरणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने शहरामधे जनजागृतीपर दलाच्या विविध अकरा वाहनांची होणार भव्य रॅली होणार आहे. …

Read More »

जगातील सर्वात मोठी रांगोळी पुण्यात काढण्यात आली

तब्बल ७ एकर जागेत रांगोळी काढण्यात आली… तब्बल १५०० विद्यार्थ्यांनी काढली रांगोळी… पुणे न्यूज, दि. २ एप्रिल : जगातील सर्वात मोठी रांगोळी पुण्यातील सीओईपीच्या ग्राऊंडवर काढण्यात आली आहे. तब्बल ७ एकर परिसरामध्ये ही रांगोळी काढण्यात आली आहे.  गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची लवकरच नोंद घेतली जाणार आहे. सेव्ह गर्ल, सेव्ह वॉटर …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त “दामिनींचे” पोलीस आयुक्तांकडून अभिनंदन

पुणे न्यूज, दि. ८ मार्च : जागतिक महिला दिनानिमित्त लेडीज बीट मार्शल यांचे त्यांच्या चांगल्या कारकीर्दीबद्दल आज (मंगळवारी) अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले. पुणे पोलीस आयुक्त कुशलकुमार पाठक यांच्या हस्ते पुणे पोलीस आयुक्तालयात पुष्पगुच्छ  देऊन अभिनंदन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त आज सर्व पोलीस ठाण्यात पोलीस महिला कर्मचारी यांना प्रमुख म्हणून …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील दत्तमंदिरात 61 किलो चक्क्याची शंकराची पिंड

  पुणे न्यूज, दि. ७ मार्च (वीरेश आंधळकर )  : आज महाशिवरात्री निमिक्त राज्यातील भगवान शिवशंकराच्या अनेक मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतायत. पुण्यातील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टकडून आज महाशिवरात्रीनिमिक्त एक अनोखी आरास केली आहे. तब्बल 61 किलो दह्याच्या चक्क्याने महादेवाची पिंड साकारण्यात आली आहे. त्याचबरोबर या पिंडीला …

Read More »

स्वराधीराज ट्रस्टच्या वतीने गुरुंना ‘मानवंदना’

​​ पुणे, ७ मार्च : पुण्यातील स्वराधीराज ट्रस्टच्या वतीन किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वर्गीय पं. फिरोझ दस्तूर आणि स्वर्गीय पं. सदाशिवबुवा जाधव यांना मानवंदना देण्यासाठी एका शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ आणि १३ मार्च रोजी शिवाजी नगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे सायंकाळी ६ वाजता हा …

Read More »

सिंधू महोत्सव २०१६ – दिवस पहिला

दुसऱ्या तीन दिवसीय सिंधू नृत्य महोत्सवाचा शुभारंभ आज पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आला. त्यावेळी प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना शर्मिला बिस्वास ह्यांनी ओडिसी या नृत्यप्रकारामधील ‘अपर काय’ हे सादरीकरण करून प्रेक्षकवर्गाची वाह – वाह मिळविली.

Read More »

दुस-या ‘सिंधू’ नृत्य महोत्सवाचे पुण्यामध्ये आयोजन

‘सांख्य’ आणि ‘मुद्रा’ यांच्यातर्फे ४, ५ आणि ६ मार्च, २०१६ दरम्यान रंगणार नृत्यमहोत्सव प्रसिद्ध नर्तक व नृत्य दिग्दर्शक वैभव आरेकर यांच्या संकल्पनेतून साकारणार महोत्सव प्रसिद्ध नृत्यांगनांच्या कलाविष्काराबरोबरच नृत्य विषयक कार्यशाळेचेही आयोजन वैभव आरेकर यांचा ‘नामा म्हणे – अॅन अवेकनिंग’ हा कलाविष्कार पहिल्यांदाच येणार पुणेकरांसमोर पुणे, २५ फेब्रुवारी २०१६ : प्रसिद्ध …

Read More »