Sunday , September 23 2018
Home / Tag Archives: ‪ncp‬

Tag Archives: ‪ncp‬

‘ अच्छे दिन ‘ ची फसवणूक? मोदी सरकारच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध आंदोलन…

पुणे : ‘मोदी सरकारला केंद्रात २ वर्षे पूर्ण झाली तरी सामान्य माणसाला दिलासा देण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने खासदार आणि शहराध्यक्ष एड . वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी अलका टॉकीज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले आणि विविध घोषणांनी चौक दणाणून सोडण्यात आला . ‘एकही भूल …

Read More »

मुलांप्रमाणे मुलींनीदेखील क्रिकेट खेळावे – सचिन

बारामतीतील क्रिकेट स्टेडियमचे सचिनच्या हस्ते उद्घाटन… बारामती : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते आज बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचं उद्घाटन झाले आहे. सचिनला पाहण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. टीम इंडियाचा स्टाईलिश फलंदाज अजिंक्य रहाणेही बरोबरच यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. अनेक सुविधांनी सज्ज …

Read More »

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की

फर्ग्युसन कॉलेजमधील घटना… आव्हाड यांच्या गाडीवर जमावाची दगडफेक… पुणे न्यूज, दि. 23 मार्च : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मारहाण आणि धक्काबुक्की करण्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. भाजपप्रेरित विद्यार्थी संघटनांनी आव्हाड यांना धक्काबुक्की केली. तसेच आव्हाड यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. जितेंद्र …

Read More »

छगन भुजबळ यांच्या अटके विरोधात पुण्यामधे निदर्शने

पुणे न्यूज, दि. 16 मार्च (विरेश आंधळकर) :  महाराष्ट्र सदन घोटाळा तसेच बहिशोबी मालमत्ता जमावल्या प्रकरणी काल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीतर्फे पुण्यात निदर्शने करण्यात आली. पुण्यामधे जंगली महाराज रोडवर राष्ट्रवादी कांग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली “किरीट सोमैया हाय हाय”, “अंजनी दमानिया हाय हाय”, तसेच भाजपा …

Read More »

शरद पवार ठणठणीत… रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज…

पुणे, दि. 26 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. रुबी हॉस्पिटलचे वैद्यकिय संचालक डॉक्टर संजय पठारे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पवार यांना रविवारी संध्याकाळी काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे …

Read More »

भोर-वेल्हा-मुळशीचे युवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजय संपत मिरघे यांची हत्या

पुणे, दि, २४ डिसेंबर- भुगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आणि भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघाचे युवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजय संपत मिरघे यांची हत्या करण्यात आलीय. बुधवारी रात्री मिरघेंची 10 ते 12 अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरघे हे भूगावमधील माताळवाडी परिसरात राहतात.  बुधवारी रात्री बाराच्या सुमारास ते घरी परतत असताना १० ते १२ जणांच्या …

Read More »

दिलीप वळसे-पाटील यांना शुक्रवारी डिस्चार्ज – डॉ. ग्रान्ट

पुणे, दि. 16 डिसेंबर – “दिलीप वळसे पाटील यांची तब्येत आता उत्तम आहे. येत्या एक – दोन दिवसातच त्यांना रुबी हॉल रूग्णालायातून डिस्चार्ज (रजा) मिळेल,अशी माहिती रूबी हॉलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रान्ट यांनी पत्रकार परिषदेत दिली. वळसे-पाटील यांच्या हृदयामध्ये बसवलेले पेसमेकर आता दुरूस्त (रिप्रोग्राम) करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा बघून अतिशय आनंद होत असल्याचे डॉ. …

Read More »

पुणे पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे यांच्यासाठी राबविले “ग्रीन कॉरिडॉर”

पुणे, दि. १३ डिसेंबर – माजी विधानसभा अध्यक्ष आणि  राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हृद्यविकाराचा झटका आला होता. कात्रज दूध संघामध्ये शरद पवारांच्या अमृतमहोत्सवानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. पुणे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटलांना हृदयविकाराचा झटका

कात्रज दूध संघामध्ये शरद पवारांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमात बोलतानाच हृदयविकाराचा झटका पुणे:  माजी विधानसभा अध्यक्ष आणि  राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हृद्यविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. कात्रज दूध संघामध्ये शरद पवारांच्या अमृतमहोत्सवानिमित्त एका विशेष …

Read More »

पुणे लावणी महोत्सवाची शानदार सांगता

महोत्सवामुळे लावणी कलावंतामध्ये सकारात्मक उत्साह वैशाली वाफळेकरला महोत्सवाच्या व्यासपीठामुळे चित्रपटात काम करण्याची संधी पुणे, ११ डिसेंबर : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित पुणे लावणी महोत्सवाची सांगता रंगारंग लावण्यांनी झाली. या महोत्सवात वैशाली भारती समसापुरकर आणि छबू लोचना अंतरवेलीकर ह्यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. या संघांना ज्येष्ठ सिने अभिनेत्री व …

Read More »