Monday , September 24 2018
Home / Tag Archives: bjp

Tag Archives: bjp

‘ अच्छे दिन ‘ ची फसवणूक? मोदी सरकारच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध आंदोलन…

पुणे : ‘मोदी सरकारला केंद्रात २ वर्षे पूर्ण झाली तरी सामान्य माणसाला दिलासा देण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने खासदार आणि शहराध्यक्ष एड . वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी अलका टॉकीज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले आणि विविध घोषणांनी चौक दणाणून सोडण्यात आला . ‘एकही भूल …

Read More »

‘भाजप’च्या या महिला आमदाराची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा…(Photo Gallery)

पुणे न्यूज नेटवर्क : आसाम राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. बतद्रोवा विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या ‘भाजप’च्या महिला आमदार अंगूरलता डेका या सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अंगूरलता डेका या सिनेअभिनेत्री असून त्यांनी अनेक बंगाली आणि आसामी सिनेमांमध्ये काम केले आहे. चित्रपट सृष्टीतून राजकारणात आलेल्या अंगूरलता …

Read More »

कार्यकर्त्यांने घेतलेल्या लाच प्रकरणामुळे एकनाथ खडसे अडचणीत…

पुणे न्यूज नेटवर्क : कल्याण येथील एका संस्थेला जमींन मिळवुन देण्यासाठी लाच मागीतल्या प्रकरणी काल गजानन पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेली आहे. गजानन पाटिल हा एकनाथ खड़सेंचा स्वीय सहायक असल्याच सांगितल जात आहे. त्यामुळे या प्रकरणी एकनाथ खड़सेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणी खड़सेंच नाव आल्यामुळे विरोधकही त्यांच्या …

Read More »

गरजूंना घर देण्यासाठी गरज पडल्यास कायद्यात बदल करू –गिरीश बापट

चतुर्थश्रेणी कर्मचा-यांसाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या गृहप्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पुणे, एप्रिल ८ : चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना आपले हक्काचे घर मिळावे यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर’चा लोकार्पण सोहळा आज पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पार पडला. २३१ सदनिकांचा चतुर्थ …

Read More »

आणि पंकजा मुंडेंनी चौथऱ्यावर जाऊन शनीदेवाचं दर्शन घेतलं

पुणे न्यूज, दि. २ एप्रिल : शनिशिंगणापुरातील शनी चौथ-यावरील प्रवेशाचा वाद सुरु असताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नगर जिल्ह्यातीलच पाथर्डी शहरात शनी चौथ-यावर जाऊन तेल वाहिले. महिलांना मंदिरात जाताना अडविता कामा नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंडे यांनी हे शनिदर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार भीमराव धोंडे यांच्यासह इतर कार्यकर्ते होते़. …

Read More »

स्मार्ट सिटी योजनेमुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री…

पुणेकरांवर अधिकचा कर लादला जाणार असल्यामुळे भाजपचे विरोधी पक्ष या योजनेच्या विरोधात पुन्हा एकदा एकवटले… पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये स्मार्ट सिटी सर्वात प्रमुख मुद्दा … पुणे, दि. ३० जानेवारी : स्मार्ट सिटी योजनेत जर पुणेकरांना प्रवेश हवा असेल तर पुणेकरांना जास्तीचा कर द्यावा लागेल असे केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू …

Read More »

भाजपने पुण्यात ‘बाजीराव मस्तानी’चे शो बंद पाडले…

पेशव्यांच्या वंशजांच्या विरोधाला भाजपचे समर्थन सिटीप्राईड कोथरुडचे बाजीराव मस्तानीचे सर्व शो बंद ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीपासून वादाच्या भोव-यात होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचे पुण्यातील सिटीप्राईड कोथरुड चित्रपटगृहातील तीन खेळ भाजपच्या विरोधानंतर रद्द करावे लागले आहेत. चित्रपटगृहाच्या परिसरात लावण्यात आलेले पोस्टर्स भाजप कार्यकर्त्यांन काढून टाकले. चित्रपटात …

Read More »

पुणे स्मार्ट सिटी व्हावी यासाठी नगरसेवकांना गुलाबपुष्प

पुणे, दि. 14 डिसेंबर – स्मार्ट सिटीचा प्रस्ताव सभागृहामध्ये मान्य व्हावा यासाठी सभा सुरु होण्याआधी भाजपच्यावतीने आज इतर पक्षातील नगरसेवकांना गुलाबपुष्प देण्यात आले. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठीच्या आराखड्याला अंतिम मंजुरी देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर आल्यानंतर हा विषय ४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे स्मार्ट सिटी …

Read More »