Sunday , September 23 2018
Home / Tag Archives: Classical Music

Tag Archives: Classical Music

डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार

पुणे न्यूज नेटवर्क : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे महानगरपालिकेच्यावतीने आज (रविवार) 29 मे रोजी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आणि किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता पर्वती येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे हा …

Read More »

रामकृष्ण मठातर्फे रामनवमी उत्सवाचे आयोजन

पुणे, ७ एप्रिल: पुण्यातील रामकृष्ण मठातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच मठातील मंदिराला १४ वर्षे झाल्याच्या निमित्ताने एका तीन दिवसीय संगीत महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. सोमवार, दि. ११ एप्रिल ते बुधवार दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. हा महोत्सव मठाच्या …

Read More »

‘आदित्य प्रतिष्ठान’चा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ पंडित जसराज यांना जाहीर

पुणे, दि. 4 एप्रिल : पुण्यातील आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ मेवाती घराण्याचे संगीतमार्तण्ड पंडित जसराज यांना जाहीर झाला आहे. येत्या शुक्रवारी दिनांक 8 एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 5 वाजता पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने गुरुदेव शंकर अभ्यंकर …

Read More »