Wednesday , August 15 2018
Home / Tag Archives: Drought

Tag Archives: Drought

एक “सेल्फी” दुष्काळाबरोबर; पंकजाताईंचा सेल्फी वादात

पुणे न्यूज : लातूरच्या दुष्काळी दौऱ्यावर असताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेनी काढलेल्या सेल्फीमुळे त्या चांगल्याच वादात सापडल्या आहेत. दुष्काळ दौऱ्यावर पाहणी करण्यासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांना सेल्फीचा मोह आवरला नाही. त्यांनी आपला मोबाईल काढून सेल्फी घेतला. इतकेच नाही तर पंकजा मुंडेंनी हे सेल्फी ट्‌विटरवर देखील शेअर केले. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर टीकेची …

Read More »

दुष्काळाच्या भीषण झळा पुण्यापर्यंत…

पानशेत परिसरातील शेतमजूरांवर उपासमारीची वेळ! पुणे न्यूज, (विरेश आंधळकर) दि. 13 एप्रिल : संपूर्ण महाराष्ट्र भयंकर दुष्काळी परिस्थितीला समोर जात आहे. विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या काहि भागात खूप भयानक  परिस्तिथी आहे. लातुरला तर रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ राज्य सरकारवर आली. विदर्भ, मराठवाड्यापर्यंत असणाऱ्या दुष्काळाच्या झळा आता पुणे परिसरालाही बसत …

Read More »