Monday , September 24 2018
Home / Tag Archives: Film

Tag Archives: Film

कोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…

‘स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी‘ चित्रपटाचं नाव ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यावर उत्तम कोरिओग्राफी  करून त्याच गाण्यात स्वत: दिसण्यासाठी कोरिओग्राफर गणेश आचार्य प्रसिद्ध आहेत. हिंदी मराठीतील गाजलेल्या अनेक गाण्यांची कोरिओग्राफी केल्यानंतर गणेश आचार्य आता चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘स्वामी तिन्ही जगाचा :भिकारी‘ असं चित्रपटाचं नाव असून, चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पहायला मिळणार …

Read More »

‘रंगा पतंगा’ पोहोचले आंतरराष्ट्रीय स्तरावर

इटलीतील रिव्हर टू रिव्हर चित्रपट महोत्सवात 8 डिसेंबर रोजी स्क्रीनिंग पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह राज्य पुरस्कारात सर्वोत्तम ठरलेल्या रंगा पतंगा या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोहोर उमटवली आहे. इटलीतील ‘रिव्हर टू रिव्हर इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये रंगा पतंगाची निवड झाली आहे. 8 डिसेंबरला या चित्रपटाचं महोत्सवात स्क्रीनिंग होणार आहे. या महोत्सवात रंगा …

Read More »

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या – महाराष्ट्र दौरा’ पुणेकरांच्या भेटीला

मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि सोबतीला मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रसिद्धचं एक प्रभावी व्यासपिठ उपलब्ध करून देणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा झी मराठीवरील कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय झाला आहे. थुकरटवाडी गावातील ही अतरंगी मंडळी सोमवार आणि मंगळवारी रात्री ९.३० ला प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि पुढचा एक …

Read More »

भाजपने पुण्यात ‘बाजीराव मस्तानी’चे शो बंद पाडले…

पेशव्यांच्या वंशजांच्या विरोधाला भाजपचे समर्थन सिटीप्राईड कोथरुडचे बाजीराव मस्तानीचे सर्व शो बंद ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीपासून वादाच्या भोव-यात होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचे पुण्यातील सिटीप्राईड कोथरुड चित्रपटगृहातील तीन खेळ भाजपच्या विरोधानंतर रद्द करावे लागले आहेत. चित्रपटगृहाच्या परिसरात लावण्यात आलेले पोस्टर्स भाजप कार्यकर्त्यांन काढून टाकले. चित्रपटात …

Read More »

“नटसम्राट” – रुपेरी पडद्यावर अवतरणार अजरामर शोकांतिका

अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत चतुरस्र अभिनेते नाना पाटेकर “कुणी घर देता का रे घर”? अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणा-या, आपलं हरवलेलं वैभव शोधणा-या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’. विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या विविध शोकांतिकांवरून प्रेरित होऊन अशीच एक शोकांतिका मराठीत नाट्यरूपात लिहिली वि. वा. शिरवाडकर यांनी. सत्तरच्या …

Read More »