Sunday , September 23 2018
Home / Tag Archives: Katraj

Tag Archives: Katraj

(Sunday Special: उन्हापासून बचाव : प्राण्यांसाठी ठंडा ठंडा कुल कुल…)

पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांसाठी कुलर आणि स्प्रिंकलर… वाढत्या तापमानाच्या बचावासाठी कात्रज सर्पोद्यानात प्राण्यांसाठी कुलर, स्प्रिंकलर चा वापर… (विरेश आंधळकर) पुणे न्यूज, दि. 24 एप्रिल:  दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा तडाखा… तापमानाने गाठलेला 40°- 42° चा पारा… ह्या वाढत्या तापमानामुळे सगळेच जण हैरान झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण कूलर, …

Read More »

पुण्यात विकृती का सुडबुद्धी; अवघ्या बारा तासांत ३३ वाहनांना तिलांजली

[निलेश महाजन] पुणे, दि. २९ मार्च : शहरामधे गेल्या बारा तासांत ३३ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्यरात्री कात्रज परिसरात अडीचच्या सूमारास ३ चारचाकी तर १५ दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. हि बातमी कुठे झळकते ना झळकते तर आत्ता भरदुपारी बाराच्या सुमारास सहकारनगर पोलिस चौकीच्या आवारात स्क्रॅपमधील ११ चारचाकी …

Read More »

कात्रज येथे वाहनांचे जळीतकांड; ३ चारचाकी तर १५ दुचाकी भस्मसात

पुणे न्यूज, दि. २९ मार्च : पुण्यातील वाहन जळीत कांडाचे सत्र काही संपताना दिसत नाहीये. काल (सोमवारी) मध्यरात्री २:३० वाजता कात्रज चौकामधे पी.एम.टी बसस्टॉपशेजारील भाजीमंडईच्या गल्लीत असणा-या गणेश पार्क सोसायटीतील वाहनांना मोठी आग लागली. या आगीमध्ये ३ चारचाकी आणि १५ दुचाकी वाहने भस्मसात झाली आहेत. अग्निशमन दलाच्या दोन फायरगाड्या आणि एका वॉटर टँकरच्या सहाय्याने हि आग विझविण्यात आली. मात्र धुरामळे रहिवाशांमधे घबराटीचे वातावरण निर्माण …

Read More »