Sunday , September 23 2018
Home / Tag Archives: Mansoon

Tag Archives: Mansoon

पुण्यात वीज पडून दोघांचा मृत्यू…

बंडगार्डन येथील विधानभवन परिसरातील घटना… पुणे न्यूज नेटवर्क : बऱ्याच दिवसांनंतर काल झालेल्या पावसादरम्यान वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. बुधवारी संध्याकाळी बंडगार्डन भागातील विधानभवन परिसरात हि घटना घडली. गौतम लक्ष्मण वीर (वय ५०, रा.आकुर्डी) व बालय्या मार्क पिडथल्ला (वय ६२, रा. घोरपडी) अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे …

Read More »

पुण्यात अवकाळी पाऊस

पुणे न्यूज, दि. 6 एप्रिल : पुण्यात आज (बुधवार) दुपारी अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह शिवाजीनगर, कोथरूड, सिंहगड रस्ता, कात्रज. हडपसरसह दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. साधारणपणे तासभर पाऊस पडत होता. दुपारपासूनच ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर कात्रज, सिंहगड रस्ता परिसरात जास्त होता. तर शिवाजीनगर, …

Read More »

पुण्यात पावसाच्या सरी……

शहर आणि उपनगर परिसरात पावसाच्या सरी… पुणे न्यूज, दि. २६ मार्च : पुणे शहर आणि परिसरातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या तर उंड्री परिसरात जोरदार पाऊस झाला. कालच हवामान खात्याने ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. पुढील दोन दिवसांत किमान तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याची शक्यता देखील …

Read More »

पुण्यात उद्या पावसाची शक्यता… हवामान खात्याचा अंदाज…

ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी मात्र घामाच्या धारांनी नागरिक हैराण पुणे न्यूज, दि. २६ मार्च : उद्या (रविवारी, दि. २७ मार्च) शहर आणि परिसरातील काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याची शक्यता देखील आहे. पुण्यात गेल्या …

Read More »