Monday , September 24 2018
Home / Tag Archives: Marathi Movie

Tag Archives: Marathi Movie

कोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…

‘स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी‘ चित्रपटाचं नाव ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यावर उत्तम कोरिओग्राफी  करून त्याच गाण्यात स्वत: दिसण्यासाठी कोरिओग्राफर गणेश आचार्य प्रसिद्ध आहेत. हिंदी मराठीतील गाजलेल्या अनेक गाण्यांची कोरिओग्राफी केल्यानंतर गणेश आचार्य आता चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘स्वामी तिन्ही जगाचा :भिकारी‘ असं चित्रपटाचं नाव असून, चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पहायला मिळणार …

Read More »

‘रंगा पतंगा’ पोहोचले आंतरराष्ट्रीय स्तरावर

इटलीतील रिव्हर टू रिव्हर चित्रपट महोत्सवात 8 डिसेंबर रोजी स्क्रीनिंग पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह राज्य पुरस्कारात सर्वोत्तम ठरलेल्या रंगा पतंगा या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोहोर उमटवली आहे. इटलीतील ‘रिव्हर टू रिव्हर इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये रंगा पतंगाची निवड झाली आहे. 8 डिसेंबरला या चित्रपटाचं महोत्सवात स्क्रीनिंग होणार आहे. या महोत्सवात रंगा …

Read More »

गेली चाळीस वर्ष अपार लोकप्रियता लाभलेला “पिंजरा” पुन्हा रुपेरी पडद्यावर

गेल्या चाळीस वर्षांत अपार लोकप्रियता लाभलेल्या पिंजरा या सिनेमाची जादू आता पुन्हा अनुभवता येणार आहे. डॉ श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला पिंजरा १८ मार्चला राज्यभरातील  सिनेमागृहात दाखल होणार आहे. नव्या अंदाजातला हा सिनेमा जुन्या आठवणींना उजाळा देत स्मृतिरंजनाचा अनोखा आनंद प्रेक्षकांना देणार आहे. वेगळा प्रयोग करताना त्यासाठी अनेक गोष्टींचा तपशीलवार …

Read More »

सैराट या चित्रपटातील अजय अतुल यांच्या आवाजातील “याड लागलं” हे गाणं सध्या खूप गाजत आहे… पाहूयात याचीच एक झलक…

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील “याड लागलं” हे गाणं सध्या खूप गाजतंय… आत्तापर्यंत यू-ट्यूबवर हे गाणं जवळ-जवळ एक लाख लोकांनी पाहिलं आहे.  अजय अतुल यांच्या आवाजातील याड लागलं या गाण्याने तरुणीला अक्षरक्षा वेड लावलंय. यापूर्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री या चित्रपटातील “तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला” हे …

Read More »

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या – महाराष्ट्र दौरा’ पुणेकरांच्या भेटीला

मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि सोबतीला मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रसिद्धचं एक प्रभावी व्यासपिठ उपलब्ध करून देणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा झी मराठीवरील कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय झाला आहे. थुकरटवाडी गावातील ही अतरंगी मंडळी सोमवार आणि मंगळवारी रात्री ९.३० ला प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि पुढचा एक …

Read More »

“नटसम्राट” – रुपेरी पडद्यावर अवतरणार अजरामर शोकांतिका

अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत चतुरस्र अभिनेते नाना पाटेकर “कुणी घर देता का रे घर”? अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणा-या, आपलं हरवलेलं वैभव शोधणा-या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’. विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या विविध शोकांतिकांवरून प्रेरित होऊन अशीच एक शोकांतिका मराठीत नाट्यरूपात लिहिली वि. वा. शिरवाडकर यांनी. सत्तरच्या …

Read More »

धमाल रंजक ‘कॅरी ऑन देशपांडे’

मराठी रुपेरी पडदयावर मनोरंजक चित्रपटांची फार मोठी परंपरा आहे. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात एका वेगळ्या विषयावरचा आणि रसिकांचे मनोरंजन करणारानर्मविनोदी ढंगाचा ‘कॅरी ऑन देशपांडे’ हा आगामी मनोरंजक चित्रपट येत्या ११ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अथर्व 4 यु रिकिएशन प्रस्तुत, गणेश रामदास हजारे निर्मित आणि विजय पाटकर दिग्दर्शित या …

Read More »