Sunday , September 23 2018
Home / Tag Archives: Movie

Tag Archives: Movie

‘रंगा पतंगा’ पोहोचले आंतरराष्ट्रीय स्तरावर

इटलीतील रिव्हर टू रिव्हर चित्रपट महोत्सवात 8 डिसेंबर रोजी स्क्रीनिंग पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह राज्य पुरस्कारात सर्वोत्तम ठरलेल्या रंगा पतंगा या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोहोर उमटवली आहे. इटलीतील ‘रिव्हर टू रिव्हर इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये रंगा पतंगाची निवड झाली आहे. 8 डिसेंबरला या चित्रपटाचं महोत्सवात स्क्रीनिंग होणार आहे. या महोत्सवात रंगा …

Read More »

गेली चाळीस वर्ष अपार लोकप्रियता लाभलेला “पिंजरा” पुन्हा रुपेरी पडद्यावर

गेल्या चाळीस वर्षांत अपार लोकप्रियता लाभलेल्या पिंजरा या सिनेमाची जादू आता पुन्हा अनुभवता येणार आहे. डॉ श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला पिंजरा १८ मार्चला राज्यभरातील  सिनेमागृहात दाखल होणार आहे. नव्या अंदाजातला हा सिनेमा जुन्या आठवणींना उजाळा देत स्मृतिरंजनाचा अनोखा आनंद प्रेक्षकांना देणार आहे. वेगळा प्रयोग करताना त्यासाठी अनेक गोष्टींचा तपशीलवार …

Read More »

मराठी चित्रपटांचे माहेरघर ‘प्रभात’ चित्रपटगृह १ जानेवारीला ‘किबे लक्ष्मी थिएटर’च्या रूपाने पुणेकरांच्या सेवेमध्ये

गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची अंतिम मान्यतेची सही झाल्याने चित्रपटगृह सुरू करण्याचा मार्ग खुला   मराठी चित्रपटांचे माहेरघर असा लौकिक असलेले प्रभात चित्रपटगृह येत्या १ जानेवारीला ‘किबे लक्ष्मी थिएटर’च्या रूपाने पुणेकरांच्या मनोरंजनासाठी सज्ज असणार आहे. ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने १ जानेवारीपासून किबे लक्ष्मी थिएटर पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा …

Read More »

भाजपने पुण्यात ‘बाजीराव मस्तानी’चे शो बंद पाडले…

पेशव्यांच्या वंशजांच्या विरोधाला भाजपचे समर्थन सिटीप्राईड कोथरुडचे बाजीराव मस्तानीचे सर्व शो बंद ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीपासून वादाच्या भोव-यात होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचे पुण्यातील सिटीप्राईड कोथरुड चित्रपटगृहातील तीन खेळ भाजपच्या विरोधानंतर रद्द करावे लागले आहेत. चित्रपटगृहाच्या परिसरात लावण्यात आलेले पोस्टर्स भाजप कार्यकर्त्यांन काढून टाकले. चित्रपटात …

Read More »