Monday , September 24 2018
Home / Tag Archives: MSEB

Tag Archives: MSEB

10 ते 12 डिसेंबर रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु राहणार…..

 15  डिसेंबर पर्यंत 500 च्या जुन्या नोटा स्वीकारणार पुणे, दि. 07 : थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्ग दि. 10 ते 12 डिसेंबर या सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. 15 डिसेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक …

Read More »

महावितरणशी संबंध दर्शवून उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह; सावध राहा…

  पुणे, दि. 29 : महावितरण कंपनीशी कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नसताना काही व्यक्ती वीजग्राहकांकडे जाऊन विजेची उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह करीत असल्यास अशा व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरण कोणत्याही वस्तुचे उत्पादन करीत नाही किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या उत्पादनाचे किंवा उपकरणाचे प्रमोशन करीत नाही. केवळ एलईडी …

Read More »

महावितरणमधील लेखी परिक्षेत पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर…

महावितरणमधील तांत्रिक – अतांत्रिक पदांची भरती… मुंबई, दि. 30 मे 2016 : महावितरणमधील तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठी 5 मे आणि 6 मे रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेतील पात्र उमेदवारांची यादी महावितरणचे अधिकृत केतस्थळ www.mahadiscom.in यावर जाहीर करण्यात आली असून अशा पात्र उमेदवारांच्या मुलाखती येत्या 7 ते 9 जून दरम्यान मुंबईत घेण्यात …

Read More »

मानवतावादी राज्यघटनेतून डॉ. आंबेडकरांनी भारत ‘राष्ट्रा’ची निर्मिती केली – डॉ. कोत्तापल्ले

पुणे, दि. 11 : स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात भारत कधीही राष्ट्र नव्हते. त्यामुळे मोजक्या संख्येतील इंग्रजांनी सत्ता गाजवली. सत्ताधार्‍यांमध्ये विखुरलेल्या भारताचे स्वातंत्र्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी राज्यघटनेतून खर्‍या अर्थांने एकसंघ राष्ट्र झाले आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोमवारी …

Read More »

वीजबिल मुदतीत भरण्याचे महावितरणचे आवाहन

  पुणे, दि. 22 : पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील वीजग्राहकांनी चालू देयकांची रक्कम मुदतीत भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. सद्यस्थितीत महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यात येत आहे. तथापि, चालू देयकांची मुदत संपुष्टात आल्यानंतरही देयकाच्या रकमेचा भरणा न केलेल्या वीजग्राहकांकडे महावितरणचा …

Read More »

एसएनडीटी ते बालभारतीपर्यंत भूमिगत वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

  पुणे, दि. 21 : महावितरणच्या कोथरूड विभाग अंतर्गत एसएनडीटी उपकेंद्ग ते बालभारतीपर्यंत 22 केव्ही भूमिगत वाहिनी एक व दोनच्या कामाचे भूमिपूजन मा. आ. सौ. मेधाताई कुलकर्णी यांच्याहस्ते नुकतेच झाले. कोथरूड विभाग कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

पुणे, पिंपरी चिंचवडमधील साडेपाच लाख वीजग्राहकांनी केली संपर्क क्रमांकाची नोंदणी

महावितरणच्या कॉल सेंटरला प्रतिसाद पुणे, दि. 17 : वीजसेवेबाबत सर्व प्रकारच्या तक्रारी दाखल करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी महावितरणने सुरु केलेल्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्र (सेंट्रलाईज कस्टमर केअर सेंटर) मध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 5 लाख 61 हजार वीजग्राहकांनी तसेच राजगुरुनगर, मंचर व मुळशी विभागातील 36 हजार 325 वीजग्राहकांनी स्वतःच्या मोबाईल …

Read More »

पुणे परिमंडलात 23 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत; तर 5 कोटींचा भरणा

पुणे, दि. 11 : महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत गेल्या फेब्रुवारीमध्ये 23,639 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यातील 17,685 वीजग्राहकांनी वीजदेयकांच्या 5 कोटी 31 लाखांची थकबाकी व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतर त्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व थकबाकीदार वीजग्राहकांना नम्र आवाहन …

Read More »

वीजदर वाढीचे आरोप गैरसमज व ग्राहकांशी दिशाभूल करणारे – महावितरण

मुंबई, दि. 10 मार्च 2016:- वीजदर वाढीचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे नुकताच सादर केला असून यावेळचे वीजदर साधारणातः 20 टक्क्यांनी वाढणार अशा आशयाच्या बातम्या काही वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिध्द झालेल्या आहेत. सदर बातम्या वस्तुस्थितीचा विपर्यास करूंन ग्राहकांची दिशाभूल करणार्‍या असून जनमाणसात महावितरणबाबत विनाकारण गैरसमज पसरविणार्‍या आहेत. याबाबत महावितरणतर्फे खालीलप्रमाणे खुलासा …

Read More »

कृषिसंजीवनी योजनेतून 37,835 कृषीपंपधारक शेतकरी थकबाकीमुक्त

  योजनेची मार्च 2016 पर्यंत मुदत पुणे, दि. 02 : महावितरण कृषिसंजीवनी योजनेतून फेब्रुवारीपर्यंत पुणे परिमंडलातील वीजदेयकांचे थकबाकीदार 37,835 कृषीपंपधारक शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहे. या योजनेची 31 मार्च 2016 पर्यंत मुदत असून आणखी 40,488 शेतकर्‍यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. कृषिसंजीवनी 2014 योजना सुरु झाल्यापासून 22 फेब्रुवारीपर्यंत पुणे ग्रामीण मंडलातील मुळशी, …

Read More »