Monday , September 24 2018
Home / Tag Archives: Music

Tag Archives: Music

डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार

पुणे न्यूज नेटवर्क : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे महानगरपालिकेच्यावतीने आज (रविवार) 29 मे रोजी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आणि किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता पर्वती येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे हा …

Read More »

शास्त्रीय संगीत रसिकांसाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला “रसिया”चे आयोजन

पुणे न्यूज, दि. 3 एप्रिल : भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा याकरिता श्री. अरुण जोशी यांनी सहा महिन्यांपूर्वी ‘ RagaNXT ‘ या संस्थेची स्थापना केली. आजपर्यंत शास्त्रीय संगीतात पारंगत असलेल्या ३० सुप्रसिद्ध गायकांच्या सुमारे १२० हून जास्त नवीन रचना RagaNXT ने रसिकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि अजून …

Read More »

स्वराधीराज ट्रस्टच्या वतीने गुरुंना ‘मानवंदना’

​​ पुणे, ७ मार्च : पुण्यातील स्वराधीराज ट्रस्टच्या वतीन किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वर्गीय पं. फिरोझ दस्तूर आणि स्वर्गीय पं. सदाशिवबुवा जाधव यांना मानवंदना देण्यासाठी एका शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ आणि १३ मार्च रोजी शिवाजी नगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे सायंकाळी ६ वाजता हा …

Read More »

कॉस्मिक बीटस् इव्हेंट तर्फे पुण्यात संगीत मैफल

पुणे,17 फेब्रुवारी 2016 :  कॉस्मिक बीटस् इव्हेंटस् तर्फे पुण्यातील संगीत प्रेमींकरिता शास्त्रीय गायन व तबला वादन अशा दुहेरी संगीत मैफलीची आयोजन करण्यात आले आहे. ही संगीत मैफल सोमवार,22 फेब्रुवारी 2016 रोजी एस.एम.जोशी सभागृह,नवी पेठ येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. या संगीत मैफलीमध्ये उस्ताद अल्लारखाँ खाँसाहेब आणि उस्ताद झाकीर हुसैन …

Read More »

नाट्यसंपदा प्रतिष्ठान तर्फे पुण्यात “गानसरस्वती महोत्सव- २०१६”

​​ प्रस्तुतकर्ते ‘हार्मन’ व ‘फ्लीटगार्ड’ येत्या ५, ६ व ७ फेब्रुवारी, २०१६ रोजी ‘महालक्ष्मी लॉंन्स’ येथे आयोजन ज्येष्ठ कलाकारांसोबत उदयोन्मुख कलाकारांचाही सहभाग   पुणे, दि. २८ जानेवारी २०१६ : मराठी रंगभूमी तसेच भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात सातत्यपूर्ण संशोधन व उत्तेजनासाठी कार्यरत असलेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठान तर्फे ‘गानसरस्वती’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत …

Read More »

गुरूवंदना हा व्हायोलिनवादनाचा कार्यक्रम उद्या

पुणे, ८ जानेवारी : आपल्या व्हायोलीन वादनाने पुण्यातील अपर्णा आपटे- सुरनीस या आपल्या गुरुंप्रती आदर व्यक्त करणार आहेत. उद्या दिनांक ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजीनगर येथील सवाई स्मारक येथे हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. भालचंद्र देव हे अपर्णा सुरनीस यांचे गुरू असून ते पुण्यातील एक …

Read More »

‘वसंतोत्सव’च्या प्रवेशिका एका दिवसात संपल्या!

पुणे, ६ जानेवारी : पुण्यातील एक महत्वाचा सांगीतिक महोत्सव म्हणून सर्वपरिचित असलेल्या ‘वसंतोत्सव’ला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाच्या तब्बल १० हजार प्रवेशिका आज केवळ काही तासांत संपल्या. अभिजात भारतीय संगीतातील एक रत्न म्हणून ओळख मिळालेले डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी या …

Read More »

‘वसंतोत्सव’ १५ ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार…

रसिक श्रोत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यावर्षीचा ‘वसंतोत्सव’ असणार विनामूल्य पुणे, ४ डिसेंबर : अभिजात भारतीय संगीतरत्न असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीत डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला ‘वसंतोत्सव’ यावर्षी १५ ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. न्यू इंग्लीश स्कूल, रमणबाग येथे सायंकाळी ५.३० ते १० …

Read More »