Monday , September 24 2018
Home / Tag Archives: Nagraj Manjule

Tag Archives: Nagraj Manjule

‘सैराट’ने मराठ्यांची लायकी काढली, तरीही मराठे शांत कसे?

सोलापूरमधील ‘मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात’ आमदार नितेश राणे यांचे चिथावणीखोर वक्तव्य… पुणे न्यूज नेटवर्क : बाजीराव मस्तानीमध्ये काशीबाई नाचल्याचं दाखवल्यावर ब्राह्मण समाज उठून उभा राहतो, मात्र मराठ्यांची लायकी काढणारा चित्रपट 80 कोटी कमावतो तरिहि मराठा समाज शांत कसा? असं चिथावणीखोर वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी सोलापूर …

Read More »

‘सैराट’चा संदर्भ थेट तुकोबांच्या अभांगात… जाणून घ्या ‘सैराट’ या शब्दाचा अर्थ…

पुणे न्यूज नेटवर्क : नुकताच बहुचर्चित “सैराट” चित्रपट प्रदर्शित झाला. सैराट या शब्दाबद्दल सर्वानाच औत्सुक्य होतं. पण ह्या शब्दाचा संदर्भ थेट तुकोबांच्या अभांगातही सापडतो. जाणून घेउयात या अभंगाचा अर्थ… पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥१॥ …

Read More »

लंगड्या म्हणून आमची अवहेलना केली जातेय; अपंग बांधवांचा “सैराट” विरोधी सूर…

पुणे न्यूज नेटवर्क : चित्रपट हे मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचं काम  करतात. आपला समाज अनुकरण प्रिय असल्यामुळे चित्रपटातील गोष्टीच अनुकरण केल जाते.  चित्रपटातील  विनोदी संवादामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणे गरजेचे आहे. “सैराट” या गाजत असलेल्या मराठी चित्रपटामधे तानाजी गलगुंडे याने ‘प्रदीप’ या नायकाच्या मित्राची भूमिका केली आहे. यामध्ये प्रदीप हा अपंग मुलगा असतो. त्याची …

Read More »

‘सैराट’चा “जबराट फॅन”; नागराजच्या प्रेमापोटी त्याने केला चक्क 211 किलोमीटर सायकल प्रवास…

सैराटच्या यशासाठी जबराट फॅनचे पुण्याच्या दगडूशेट गणपतीला साकडे… बार्शी(जि.सोलापूर) ते पुणे सायकल प्रवास… पुणे न्यूज नेटवर्क : ‘सैराट’ला राज्यभरात अपेक्षेप्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळत आहे. फँड्रीनंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित हा दुसरा सिनेमा आहे. उत्कृष्ट संगीत, दिग्दर्शन यामुळे हा सिनेमा अनेकांच्या पसंतीस येताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर ‘फ़ॅंड्री’, ‘सैराट’ आणि नागराज …

Read More »

जाळ अन् धूर संगटच…! सैराटची बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक तिकीटविक्री…

रविवारपर्यंतचे सगळेच ‘शो’ हाऊसफुल! पुणे न्यूज, दि. 29 एप्रिल : बहुप्रतिक्षीत मराठी चित्रपट ‘सैराट’ आज संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आज सकाळपासूनच राज्यातील विविध सिनेमागृहात प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी आपापली तिकीटे बुक करुन ठेवली आहेत. त्यामुळे ऐनवेळी ज्यांनी तिकीटे बुक केली नाहीत त्यांची मात्र निराशा झालेली पहायला मिळत …

Read More »

गावच्या पाटलाची पोरगी आणि मासे विकाणारा परशा… वाचा ‘सैराट’ची स्टोरी…

मराठी चित्रपट स्षृटीला नवं वळण देणारा ‘सैराट’ सध्या तरूणाईला ‘याड लावलय’ ते नागराज मंजुळे यांच्या येणार्‍या नव्या चिञपटाने अर्थात सैराट ने, सोशल मिडीयावर तर या चिञपटाची गाणी सध्या धूमाकूळ घालत आहेत.चिञपटाची कथा ही प्रतेक व्यक्तीला आपल्या आयुष्यात घडलेली कथा आहे असे ट्रेलरवरून जाणवते. आर्ची उर्फ अर्चना पाटील गावतील राजकीय पुढारी …

Read More »

“सैराट झालं झालं जी…” अजय-अतुल यांच्या आवाजातील भन्नाट गाणं…

गाण्याची झलक पाहण्यासाठी क्लीक करा…     नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील आता “सैराट झालं जी…”  हे गाणं रिलीज झालं आहे.  यापूर्वी सैराट मधील “याड लागलं” आणि “हळद पिवळी ,पोर कवळी” हि दोब गाणी सध्या खूप गाजत आहे… आत्तापर्यंत यू-ट्यूबवर हि गाणी जवळ-जवळ लाखो लोकांनी पाहिली आहेत.  अजय अतुल …

Read More »