Monday , November 20 2017
Home / Tag Archives: neet

Tag Archives: neet

यावर्षीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सीईटीद्वारेच – विनोद तावडे

मुंबई, दि. 24: यावर्षीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2810 जागांवरील प्रवेश 5 मे, 2016 रोजी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सामायीक प्रवेश परीक्षेद्वारेच (सीईटी) देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. आज मंत्रालयात नीटच्या अध्यादेशाबाबत श्री. तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी नीट परीक्षेबाबत आणि …

Read More »

सरकारला ‘नीट’ बुद्धि दे

पुणे न्यूज़- सरकारच्या हलगर्जी पणामुळे लाखों विद्यार्थ्याना सीईटी दिल्या नंतर ही नीट परिक्षा दयाविच लागणार आहे. त्यामुळे ऐन वेळेस नीटला समोर कस जायच या बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यामध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. आज पुण्यामधे सरकार विरोधात चिंताग्रस्त पालकांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण पुकारल होत. …

Read More »