Sunday , September 23 2018
Home / Tag Archives: PMC

Tag Archives: PMC

डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार

पुणे न्यूज नेटवर्क : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे महानगरपालिकेच्यावतीने आज (रविवार) 29 मे रोजी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आणि किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता पर्वती येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे हा …

Read More »

आता इंग्रज पुण्याला स्मार्ट करणार…

ब्रिटन भारतातील तीन शहरांना करणार स्मार्ट होण्यासाठी मदत… पुणे न्यूज नेटवर्क : केंद्र सरकारने देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची यादी जाहीर केल्यापासून अनेक देश भारताला स्मार्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. भारतातील तीन शहरे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी ब्रिटन सहकार्य करणार आहे. या तीन शहरांमधे महाराष्ट्रातील पुणे शहराचा समावेश आहे. ब्रिटनचे …

Read More »

नदीपात्रातील मेट्रोच्या कामाला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप…

पुणे न्यूज नेटवर्क : पुणे मेट्रोबाबत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक वाद निर्माण केले जात आहेत. पण मेट्रोचे काम काही सुरु होत नाही. आता पर्यावरणप्रेमींकडून मेट्रोच्या नदी पात्रातील मार्गाबद्दल प्रश्न उभे केले जात आहेत. नियोजित वनाज ते रामवाडी मार्गातील सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचा भाग नदी पात्रातून जाणार असल्यामुळे त्यात बदल करावा, …

Read More »

स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन…

 स्वारगेट परिसरातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत…   पुणे न्यूज नेटवर्क : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अखेर आज लोकार्पण झाले. शहरातील विकास कामांच्या आणि राजकिय श्रेयवादाच्या लढाईत हा प्रश्न अनेक दिवस रेंगाळत पडला होता. अखेर आज(शुक्रवार) अजित पवार यांच्या हस्ते  स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी महापौर …

Read More »

आणि पुण्यात महिलेने बसमध्येच बाळाला दिला जन्म…

पुणे न्यूज नेटवर्क : बसमध्येच एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुणेकरांच्या जागरुकतेमुळे आणि संवेदनशिलतेमुळे एका महिलेसह बाळदेखील सुखरुप आहेत. पीएमपीएमएल बसमध्ये एका महिलेची प्रसुती झाली असून महिला आणि बाळ दोन्हीहि सुखरुप आहेत. पुणेकरांच्या सहिष्णूतेमुळे तसेच महिला बस कंडक्टरच्या जागरुकतेमुळे एका महिलेची बसमध्येच सुखरुप प्रसुति झाली. दुष्काळामुळे …

Read More »

लुल्लानगर उड्डाणपुलाचे भूमिपूजन कोणते साहेब करणार ?

राजकीय श्रेयासाठी धड़पड सुरु… पुणे न्यूज नेटवर्क : श्रेयाचं राजकारण पुण्याला काही नवीन नाही. त्यातच येणाऱ्या महापालिका निवडणुकांमुळे याला आधिकच पेव फुटले आहे. यावेळी विषय आहे तो गेली अनेक दिवस लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या लुल्लानगर उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा. १५ मे’ला या उड्डाणपुलाच भुमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्याचे कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित …

Read More »

नदी पात्रामध्ये असणार सीसीटिव्हीची नजर…

पुणे न्यूज नेटवर्क : वाढत्या नागरीकीकरणामुळे तसेच शहरात असणाऱ्या सुविधांमुळे आणि झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे  पुणे स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहे. एका बाजूला शहराचा विकास होत असताना दूसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील कचरा व्यवस्थापन करण्यामध्ये अडचणी येत आहेत. महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनासाठी वेग-वेगळ्या उपाय योजना राबवल्या जात आहेत. तरीही नदी पात्रामधे …

Read More »

तर पालकमंत्र्यांना पुण्यात फिरु देणार नाही – मनसे

पाण्यावरुन महापालिका सभेत मनसेची जोरदार निदर्शने… “पालकमंत्री पुण्याच्या हक्काचं पाणी दुसरीकडे देणार असतील, त्यामुळे जर पुण्याला पुन्हा पाणी कपातील समोर जावे लागणार असेल तर पालकमंत्र्यांना पुण्यात फिरू देणार नाही” -मनसे पुणे न्यूज, दि. 25 एप्रिल :  पुण्यातील धरणांचे पाणी दौड़, इंदापूर तसेच ग्रामीण भागाला दयावे लागणार आहे, त्यामुळे पुण्यामधे आजुन …

Read More »

दुष्काळग्रस्तांसाठीच्या निवा-यावर पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत जोरदार चर्चा

पालिका कर्मचारी देणार एक महिन्याच्या पगारातून तब्बल दिड कोटींचा निधी… सर्वपक्षीय नगरसेवकही देणार आपलं एक महिन्याच मानधन… पुणे न्यूज, दि. 20 एप्रिल : दुष्काळग्रस्तांसाठी शाळा आणि मोकळ्या मैदानावर तात्पुरता निवारा पालिकेने उपलब्ध  करण्याच्या मागणीवर सर्व पक्षीय नगरसेवकांनी वेगवेगळ्या भुमिका घेतल्यामुळे यावर आज पुणे मनपाच्या मुख्य सभेत निर्णय घेता आला नाही. …

Read More »

पुण्यातील पाणी टँकरधारक उद्यापासून बेमुदत संपावर जाणार…

पुणे न्यूज, दि. 18 एप्रिल : पुणे महानगरपालिकेने पाणी वाटपात केलेली भाववाढ जोपर्यंत रद्द केली जात नाही तोपर्यंत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय पुण्यातील टॅंकरधारकांनी घेतला आहे. महापालिकेने पाणी पावती 200 रुपयावरुन 550 रुपयांना केली म्हणून टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी भाववाढ केली जात आहे. महानगरपालिकेची पाणी पावती, डीजेल, ड्रायवरच्या पगार यामुळे  …

Read More »