Wednesday , August 15 2018
Home / Tag Archives: Pune

Tag Archives: Pune

पुणे स्मार्ट सिटी अध्यक्षपदावरून गोंधळ.

पुणे न्यूज़ – पुणे स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही अध्यक्षपदावरून आयुक्त कुणालकुमार यांना हटवून प्रधान सचिव डॉ. नितीन करार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय नेते तसेच पुणेकर जनतेची विविध मते पुढ येत आहेत. मनसे आणि शिवसेनेन तर पुण्याने स्मार्ट सिटी स्पर्धेतून बाहेर पड़ण्याची मागणी केली आहे तर सत्ताधारी राष्ट्रवादी …

Read More »

गोष्ठ एका सैराट लग्नाची… ज्याने तोडल्या जातींच्या भिंती.

पुरोगामी महाराष्ट्राची मान उंचावनारी घटना विरेश आंधळकर ( पुणे न्यूज़)- लग्न म्हणल की पाहुणे-राउळे, बैण्ड-बाज्या-बारात, आणि लोकांची सरबराई पण हे सगळ होण्यासाठी नियम असतो तो म्हणजे नवरा आणि नवरी मुलीची जात एकच असली पाहिजे. आणि ते नसेल तर मुला – मुलीला पळून जावुन लग्न करण्याची वेळ येते अन्यथा दोघांनाही आपल …

Read More »

दुष्काळाच्या भीषण झळा पुण्यापर्यंत…

पानशेत परिसरातील शेतमजूरांवर उपासमारीची वेळ! पुणे न्यूज, (विरेश आंधळकर) दि. 13 एप्रिल : संपूर्ण महाराष्ट्र भयंकर दुष्काळी परिस्थितीला समोर जात आहे. विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या काहि भागात खूप भयानक  परिस्तिथी आहे. लातुरला तर रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ राज्य सरकारवर आली. विदर्भ, मराठवाड्यापर्यंत असणाऱ्या दुष्काळाच्या झळा आता पुणे परिसरालाही बसत …

Read More »

निवासी बाजारपेठेच्या गुंतवणुकीसाठी पुणे शहर पोषक…

नाइट फ्रँक इंडियाचा अहवाल नाइट फ्रँकची सहामाही अहवालाची चौथी आवृत्ती – ‘इंडिया रियल इस्टेट’ लाँच पुणे, २८ जानेवारी २०१६ – पुणे शहर हे निवासी बाजारपेठेच्या गुंतवणुकीसाठी पोषक असल्याचा अहवाल आज नाइट फ्रँक इंडिया या कंपनीने सादर केला. नाइट फ्रँक इंडियाने आज त्यांचा प्रमुख सहामाही अहवालाची चौथी आवृत्ती – ‘इंडिया रियल …

Read More »

सहाव्या भारतीय छात्र संसदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. २५ जानेवारी : माईर्स एमआयटी स्कूल ऑङ्ग गव्हर्नमेंट, पुणे व भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसांच्या (२७ जानेवारी ते ३० जानेवारी २०१६) सहाव्या भारतीय छात्र संसदेला बुधवार, दि. २७ जानेवारी २०१६ पासून माईर्स एमआयटीच्या प्रांगणामध्ये सुरुवात होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

बालनाट्य स्पर्धा ‘ससुल्या गडी’ने जिंकली…

भालबा केळकर स्मृति करंडक बालनाट्य स्पर्धा ‘मनुताईचा दवाखाना’, ‘खर्रच असं घडलंय का?’या नाटकांना मागे टाकत ‘ससुल्या गडी’ची अंतिम फेरीत बाजी… स्पर्धेत एकुण 23 संघांनी सहभाग घेतला होता… पुणे, दि. २३ जानेवारी : सागर लोधी लिखित व सौरभ गोडबोले दिग्दर्शित ‘ससुल्या गडी’ या नाटकाने भालबा केळकर स्मृति करंडक बालनाट्य स्पर्धेत बाजी मारली. ‘मनुताईचा दवाखाना’, ‘खर्रच असं घडलंय का?’या …

Read More »

पुण्यातील दत्तमंदिरात ३०० किलो विविध भाज्यांची आरास… (फोटो पाहण्यासाठी क्लिक करा)

पुणे, दि. २३ जानेवारी : पुण्यातील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात विविध प्रकारच्या फळ आणि भाज्यांची आरास करण्यात आली आहे. याकरीता २५ विविध प्रकारच्या ३०० किलो भाज्यांच्या वापर करण्यात आली आहे. भाज्यांमध्ये अष्टविनायकांच्या मूर्ती कोरल्यात आज सकाळ पासून ही आरास पुणेकरांना पाहण्याकरीता खुली करण्यात आली आहे.  …

Read More »

तब्बल २८४ वर्षांनंतर आज पहिल्यांदा उघडला शनिवार वाड्याचा दरवाजा…

पुरातत्व विभागाकडून दरवाजा उघडण्यात आला… आजच्याच दिवशी १७३२ साली शनिवार वाड्याची वास्तूशांती होती… २८४ वर्षांपूर्वी वाड्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती… पुणे, दि. २२ जानेवारी : पुण्याचा मानबिंदू आणि पेशवाई चा साक्षीदार असलेल्या शनिवारवाड्याचा महादरवाजा आज एका तासासाठी उघडण्यात आला. दोनशे चौर्याऐंशी वर्षांपूर्वी याच दिवशी शनिवारवाड्याची वास्तुशांत झाली होती. त्या स्मृती …

Read More »

येरवड्यात अतिक्रमण विभागप्रमुखांवर जमावाची दगडफेक, विभागप्रमुख रुग्णालयात दाखल

पुणे: पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागकडून अतिक्रमणांवर कारवाई सुरू असताना येरवडा येथे जमावाने केलेल्या दगडफेकीत अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुबी हॉलहॉस्पिटल येथे उपचार सुरू करण्यात आले आहेत. येरवडा येथील गुंजन टॉकीज शेजारील पोलीस ठाण्यासाठी आरक्षित जागा शैक्षणिक संस्थेला देण्याच्या ठराव पुणे महापालिकेने मंजूर केला होता. त्यानुसार हि आरक्षित जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी गेलेल्या विभागप्रमुखांवर …

Read More »

पुण्यात ‘क्रश-सॅंड’ घेउन जाणारा “ट्रक हवेत”… पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी… कुमठेकर रोडवरील घटना…

MH 12 HD 5345 हा ट्रक उंब-या मारुती चौकाकडून कुमठेकर रोडच्या दिशेने येत असताना हि घटना घडली पुणे, दि.11 डिसेंबर : पुण्यातील कुमठेकर रोडवर ट्रकचे चाक एका ड्रेनेजमध्ये फसल्यामुळे अडकून पडला आहे. “क्रश-सॅंड” घेउन जाणारा हा ट्रक कुमठेकर रोडवरील शंकरराव गायकवाड चौक येथे हा ट्रक फसला आहे. ही घटना रात्री …

Read More »