Sunday , September 23 2018
Home / Tag Archives: Railway

Tag Archives: Railway

पुणे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान

विविध सेवाभावी आणि सामाजिक संघटनांकडून स्टेशन परिसरात स्वच्छतेवर जनजागृती कार्यक्रम   पुणे न्यूज नेटवर्क : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. रेल्वे  कर्मचा-यांशिवाय वेगवेगळ्या सेवाभावी आणि सामाजिक संघटनाही या अभियानात सहभागी झाल्या होत्या. स्वच्छता या अभियानाअंतर्गत श्रमदान, नाटक, बॅनर होर्डिंग या माध्‍यमातून देखील जनजागृति …

Read More »

मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही लोकल सेवा सुरु करण्याचा विचार – रेल्वेमंत्री

पुणे न्यूज, दि. २ एप्रिल : पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता वाहतुकीच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल उचलण्यात येणार आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत काही योजना करण्याचा विचार आहे, त्यासाठी निधी देण्यात येण्याची शक्यता असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. आज (शनिवार) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ‘व्हिजन फॉर …

Read More »

राज्यसेवा आणि रेल्वेची परिक्षा एकाच दिवशी

रेल्वेने परीक्षेची तारीख बदलून देण्याची उमेदवारांची मागणी… पुणे न्यूज, दि. १७ मार्च : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे रेल्वेने परीक्षेची तारीख बदलून देण्याची मागणी परिक्षार्थींकडून करण्यात येत आहे. अ आणि ब गटातील १०९ पदांसाठीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा येत्या १० एप्रिलला …

Read More »

जाट आरक्षणामुळे पुण्याहून निघणारी पुणे-जम्मूतवी-पुणे रेल्वे रद्द

आंदोलनामुळे रेल्वेचे मोठ्याप्रमाणात नुकसान पुणे, दि. 23 फेब्रुवारी : जाट समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनलाना हिंसक वळण मिळाल्यामुळे पुण्यातून काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-जम्मूतवी-पुणे रेल्वे क्रमांक 11077 हि गाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच निजामुद्दीन वास्को-द-गामा (गाडी नंबर – 12780) हि निजामुद्दीनवरून येणारी गाडी रद्द करण्यात आली …

Read More »

मुंबईतील हँकॉक पुलामुळे पुणे – मुंबई- पुणे रेल्वेप्रवास तूर्तास ठप्प…

पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी एस.टीच्या पुणे विभागातर्फे 100 जादा बसगाड्यांची विशेष सोय पुणे, १० जानेवारी : मुंबईत मध्य रेल्वेचा “मेगा ब्लॉक‘ असल्यामुळे पुणे – मुंबई- पुणे प्रवासी रेल्वेगाड्यांची वाहतूक आज दिवसभर ठप्प असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे “मेगा ब्लॉक‘ जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई …

Read More »