Sunday , September 23 2018
Home / Tag Archives: River

Tag Archives: River

नदीपात्रातील मेट्रोच्या कामाला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप…

पुणे न्यूज नेटवर्क : पुणे मेट्रोबाबत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक वाद निर्माण केले जात आहेत. पण मेट्रोचे काम काही सुरु होत नाही. आता पर्यावरणप्रेमींकडून मेट्रोच्या नदी पात्रातील मार्गाबद्दल प्रश्न उभे केले जात आहेत. नियोजित वनाज ते रामवाडी मार्गातील सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचा भाग नदी पात्रातून जाणार असल्यामुळे त्यात बदल करावा, …

Read More »

नदी पात्रामध्ये असणार सीसीटिव्हीची नजर…

पुणे न्यूज नेटवर्क : वाढत्या नागरीकीकरणामुळे तसेच शहरात असणाऱ्या सुविधांमुळे आणि झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे  पुणे स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहे. एका बाजूला शहराचा विकास होत असताना दूसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील कचरा व्यवस्थापन करण्यामध्ये अडचणी येत आहेत. महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनासाठी वेग-वेगळ्या उपाय योजना राबवल्या जात आहेत. तरीही नदी पात्रामधे …

Read More »

पुण्यातील नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी पुलांना उंच लोखंडी जाळ्या बसविण्यात येणार

  पुणे – पुण्यातील नद्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिक बकाल होत चालली आहे. नद्या मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाल्या आहेत. नागरिकदेखील नद्यांच्या पुलावरुन कचरा किंवा निर्माल्य नदीत फेकत असतात. त्यामुळे यावर उपाय म्हणून आता शहरातील विविध पुलांवर सात फूट उंचीच्या लोखंडी जाळ्या बसविण्यात येणार आहेत. या बाबतच्या ठरावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी …

Read More »