Sunday , September 23 2018
Home / Tag Archives: smart city

Tag Archives: smart city

पुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना

पुणे न्यूज नेटवर्क : बालेवाडी येथील इमारतीचे बांधकाम चालू असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. बालेवाडी भागात पार्क एक्सप्रेस फेज 2 या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या 14 व्या मजल्याचा स्लॅब भरण्याचे काम करत असताना सकाळी …

Read More »

आता इंग्रज पुण्याला स्मार्ट करणार…

ब्रिटन भारतातील तीन शहरांना करणार स्मार्ट होण्यासाठी मदत… पुणे न्यूज नेटवर्क : केंद्र सरकारने देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची यादी जाहीर केल्यापासून अनेक देश भारताला स्मार्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. भारतातील तीन शहरे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी ब्रिटन सहकार्य करणार आहे. या तीन शहरांमधे महाराष्ट्रातील पुणे शहराचा समावेश आहे. ब्रिटनचे …

Read More »

पुणे स्मार्ट सिटी अध्यक्षपदावरून गोंधळ.

पुणे न्यूज़ – पुणे स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही अध्यक्षपदावरून आयुक्त कुणालकुमार यांना हटवून प्रधान सचिव डॉ. नितीन करार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय नेते तसेच पुणेकर जनतेची विविध मते पुढ येत आहेत. मनसे आणि शिवसेनेन तर पुण्याने स्मार्ट सिटी स्पर्धेतून बाहेर पड़ण्याची मागणी केली आहे तर सत्ताधारी राष्ट्रवादी …

Read More »

स्मार्ट सिटी योजनेमुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री…

पुणेकरांवर अधिकचा कर लादला जाणार असल्यामुळे भाजपचे विरोधी पक्ष या योजनेच्या विरोधात पुन्हा एकदा एकवटले… पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये स्मार्ट सिटी सर्वात प्रमुख मुद्दा … पुणे, दि. ३० जानेवारी : स्मार्ट सिटी योजनेत जर पुणेकरांना प्रवेश हवा असेल तर पुणेकरांना जास्तीचा कर द्यावा लागेल असे केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू …

Read More »