Sunday , September 23 2018
Home / Tag Archives: SPORT

Tag Archives: SPORT

मेरी अॅन गोम्स आणि अभिजित गुप्ता ठरले एमसीएल २०१६ चे सर्वोत्तम खेळाडू

    पुणे न्यूज नेटवर्क : मेरी अॅन गोम्स आणि अभिजित गुप्ता यांना महाराष्ट्र चेस लीग २०१६ च्या सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला. शेवटच्या फेरीत पुणे सांगली नेव्हीगेटर्सच्या भास्करन आदिबन याने जळगाव  बॅटलर्सच्या सुनीलदत्त नारायणचा धुव्वा उडविला. या वर्षी लीग मध्ये पुणे ट्रू मास्टर्स संघाने तिसरा क्रमांक तर जळगाव बॅटलर्स …

Read More »

अद्ययावत तंत्रज्ञानाची ‘गन’ गगनला प्रदान

जर्मनीची वॉल्थर कंपनी अॅकॅडमीलाही देणार पाठिंबा पुणे : ऑलिंपियन नेमबाज गगन नारंग याला रिओ ऑलिंपिकसाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून बनविण्यात आलेली गन वॉल्थर या जर्मन कंपनीकडून समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. ट्रीगरच्या स्वरुप आणि वजनात सुधारणा झाल्यामुळे ही गन महत्त्वपूर्ण ठरेल, असे गगनने सांगितले.   वॉल्थर कंपनीचे समुह अध्यक्ष डब्लू. एच. प्लाऊमर …

Read More »

क्रीडाप्रेमी पालकांमुळेच देशाची शान उंचावली – कपिल देव

कपिल देव :  पुणे स्पोर्टस एक्स्पोचा सत्काराचा पायंडा कौतुकास्पद पुणे, दिनांक 7 मे 2016 ः एकेकाळी आपल्या देशात मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे पालक निर्माण होतील असे कदापी वाटले नव्हते, पण आज हा बदल घडला आहे. अशा पालकांमुळेच क्रीडा क्षेत्रात भारताची शानउंचावली आहे, अशी उत्स्फूर्त भावना पहिले विश्वकरंडक विजेते भारतीय क्रिकेट कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त …

Read More »

क्रिकेटर रोहित शर्मा याच्या हस्ते होणार ‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पो’चे उद्घाटन

·           डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर साकारणार हे एक्स्पो ·           क्रीडा क्षेत्रातील नवनवीन ‘ट्रेंड्स’ एकाच छताखाली पाहण्याची संधी    ·           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार कृतज्ञता सोहळा पुणे, २ मे  : भारताचा आघाडीचा फलंदाज आणि सध्या सुरू असलेल्या आयपीएल मधील मुंबई इंडीयन्स या संघाचा …

Read More »

क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी ‘पुणे स्पोर्ट्स एक्स्पो’चे आयोजन

·          येत्या ५ ते ८ मे दरम्यान अॅग्रीकल्चर महाविद्यालयाच्या मैदानावर भरणार एक्स्पो ·          भारतामधील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम ·          क्रीडाउद्योगाला चालना मिळण्याबरोबरच क्रीडाप्रेमींसाठी देखील ठरणार पर्वणी    पुणे, १० मार्च : क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी पुण्यातील ‘स्टेप्स स्पोर्ट्स अँड एन्टरटेनमेंट’च्या वतीने येत्या ५ ते ८ मे दरम्यान सिंचननगर परिसरातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर …

Read More »

धोनीच्या चौक्याने भारताचा पाकिस्तानवर विजय

 ढाका:  टीम इंडियाने पाकिस्तानवर 5 विकेट्सनी मात करून विजयी झाली आहे. आशिया चषकात सलग दुसरा विजय यानिमिक्ताने भारताने साजरा केला आहे. मिरपूरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात फक्त गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळाले. सर्वप्रथम भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 83 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर भारताला विजयासाठी फक्त 84 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करावा लागला. मोहम्मद …

Read More »