Sunday , September 23 2018
Home / Tag Archives: Vinod Tawade

Tag Archives: Vinod Tawade

यावर्षीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सीईटीद्वारेच – विनोद तावडे

मुंबई, दि. 24: यावर्षीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2810 जागांवरील प्रवेश 5 मे, 2016 रोजी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सामायीक प्रवेश परीक्षेद्वारेच (सीईटी) देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. आज मंत्रालयात नीटच्या अध्यादेशाबाबत श्री. तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी नीट परीक्षेबाबत आणि …

Read More »

शिक्षकांनो सावधान! तर मेस्मा कायदा लावण्यासाठी दबाव येऊ शकतो – शिक्षणमंत्री तावडे

मुंबई, दि. 13 – शिक्षण क्षेत्रातील आपल्या मागण्यांसाठी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, विद्यापीठ कर्मचारी संघटना नेहमी आंदोलन करतात. सरकार चर्चा करत नाही, म्हणून आंदोलन होतात असा आरोप संघटनांकडून होत असतो. पण आपले सरकार संघटनांचे सर्व प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने या सर्व संघटनांशी चर्चा करण्यास नेहमीच तयार असते.  चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटले …

Read More »

पुण्‍यातला चहावाला सी.ए आता राज्य शासनाचा ब्रॅण्ड अम्बासीडर

पुणे, दि. २४ जानेवारी : पुण्‍यातला चहावाला सी ए सोमनाथ गिराम आता राज्य शासनाचा कमवा शिका योजनेचा ब्रॅण्ड अम्बासीटर असणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भाची घोषणा पुण्‍यातील एका कार्यक्रमात केली आहे. पुण्‍यात सदाशिव पेठेत चहा विकणारा सोमनाथ हा नुकताच चार्टट आकाउटंटची परिक्षा पास झाला आहे. घराच्या कठीण परस्‍थितीतमुळे त्याला …

Read More »